शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती वेतनाचा दुरुपयोग कसा थांबवाल?

By admin | Updated: March 6, 2015 00:27 IST

नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा दुरुपयोग केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे.

नागपूर : नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा दुरुपयोग केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात १८ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तरात ही अवैध कृती थांबविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याची माहितीही मागण्यात आली आहे. कारंजा लाड नगर परिषदेच्या सहा निवृत्त कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली होती. राज्य शासनातर्फे ३१ मे २००९ रोजीच्या निर्णयानुसार नगर परिषदांना वेतन, निवृत्ती वेतन इत्यादीसाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. परंतु, नगर परिषद या रकमेतून त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देत नाही. निवृत्ती वेतनाचा दुसऱ्या कामांसाठी उपयोग केला जातो. ही बाब विविध प्रकरणांत निदर्शनास आल्यानंतर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व पुखराज बोरा यांनी १२ डिसेंबर २०१४ रोजी यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयाला दिले होते. पुसद नगर परिषदेच्या प्रकरणात काही निवृत्त कर्मचाऱ्यांना कर्करोग होता. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांना थोडी फार रक्कम मिळाली होती हे उल्लेखनीय.