शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:23 IST

सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली.

ठळक मुद्देअखंड भारत संकल्प दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली.मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशावर अ‍ॅड. संजय पाटील यांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेला नकाशा हा भारताच्या कायदेशीर नकाशाचा अवमान करणारा आहे. असा अवमान करणाऱ्यांना एक ते तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदींना निवेदन सादर केले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात आवश्यक आदेश जारी करण्यात यावेत, असे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIndiaभारत