शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाला ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: November 21, 2015 03:17 IST

दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातील कुख्यात ‘बहेलिया’ टोळी पुन्हा विदर्भात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आरोपीचे छायाचित्र जारी : शिकाऱ्यांकडून वाघाला धोकानागपूर : दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशातील कुख्यात ‘बहेलिया’ टोळी पुन्हा विदर्भात सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंबंधी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) संपूर्ण राज्यासह नागपूर वन विभागाला ‘हाय अर्लट’ जारी केला आहे. डब्ल्यूसीसीबीने या ‘हाय अर्लट’ सह वन विभागाला कुख्यात शिकारी भिमा बावरिया (वय ४५ वर्षे) याचे छायाचित्र पाठवून सावध राहण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार नागपूर वन विभागाने कंबर कसली असून, पेंच, बोर व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांसह मानसिंगदेव आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात गस्त वाढविण्यात आली आहे. भिमा बावरिया हा कुख्यात शिकारी आहे. त्याला यापूर्वी दिल्ली येथून तीन ते चार वेळा अटक करण्यात आली आहे. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी तो जमानतीवर बाहेर आला असून, आता मध्यप्रदेश आणि विदर्भात सक्रिय झाला असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी नागपूर वन विभागाने वाघाच्या शिकारी प्रकरणात ‘बहेलिया’ टोळीतील सुमारे ५० पेक्षा अधिक आरोपींना गजाआड केले होते.