शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

जनसंग्राम फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

By admin | Updated: August 14, 2014 01:23 IST

जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील हजारी पहाड, दाभा, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, सदर, भिवसनखोरी, रामनगर आदी भागात नि:शुल्क

पाच हजारावर रुग्णांना चष्मेवाटप : परिणय फुके यांचा पुढाकार नागपूर: जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील हजारी पहाड, दाभा, गिट्टीखदान, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, सदर, भिवसनखोरी, रामनगर आदी भागात नि:शुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला़या शिबिरात डोळ्यांची तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. ब्लड प्रेशर, शुगर, हाडांची चाचणी व पोटाचे विकार आदींची तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषध व आयड्रॉप वितरित करण्यात आले. डोळ्याचे विकार असलेल्यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला तसेच ज्यांना मोतिबिंदू आढळला त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातुन आजवर १२०६ रुग्णांची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली असून ५३२८ रुग्णांना नि:शुल्क चष्मेवाटप करण्यात आले आहे. या शिबिरासाठी डॉ. विकास महात्मे, डॉ. शंतनु सेनगुप्ता व चमूचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन डोये, आशीष मनकवडे, मंगेश तागडे, शेखर मनकवडे आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)