शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयटी-होम’चा ज्ञानांजली-२०१४

By admin | Updated: July 4, 2014 01:16 IST

आयआयटी-जेईई कोचिंग इन्स्टिट्यूट ‘आयआयटी-होम’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानांजली - २०१४’ या प्रोत्साहनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नुकतेच करण्यात आले.

प्रोत्साहनपर सांस्कृतिक कार्यक्रम : गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारनागपूर : आयआयटी-जेईई कोचिंग इन्स्टिट्यूट ‘आयआयटी-होम’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानांजली - २०१४’ या प्रोत्साहनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नुकतेच करण्यात आले. आयआयटी-जेईई मेन्स, अ‍ॅडव्हान्स आणि बीसॅट परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन आयआयटी होमच्या ११४ विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या अ‍ॅल्युमिनीने केले. संस्थेच्या १६० पेक्षा जास्त पदवीधरांनी भाग घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. संस्थेच्या २७५ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून एम. प्रकाश अकॅडमी, पुणेचे गणितज्ज्ञ प्रा. एम. प्रकाश उपस्थित होते. एम. प्रकाश हे भारतातील मॅथ्स् आॅलिम्पियाडचे प्रवर्तक आहेत. विद्यार्थी पाहुणे म्हणून लेक्झिनोव्हा, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थेच्या २००० च्या बॅचचे अ‍ॅल्युमिनी दर्शन मुजुमदार उपस्थित होते. आयआयटी-होमच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका निशा कोठारी प्रामुख्याने हजर होत्या. उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. सरस्वती वंदना, नृत्य आणि गाणे सादर केले. मुला-मुलींनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. लेखन आणि दिग्दर्शन २०१३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तर सर्वच सादरीकरण २०१४ च्या विद्यार्थ्यांनी केले. टेक्निकल शोनंतर दर्शन मुजुमदार यांनी सर्वोत्तम आयोजनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्था नवीन रामदासपेठ, काचीपुरा पार्कजवळ आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)