शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेसाठी एनओसी लवकर द्या

By admin | Updated: December 31, 2014 01:10 IST

मेट्रो रेल्वे योजना वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक सर्वप्रकारच्या एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष

दीक्षित-वर्धने भेट : विविध विषयांवर चर्चानागपूर : मेट्रो रेल्वे योजना वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी आवश्यक सर्वप्रकारच्या एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांनी महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांना केली.यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन वर्धने यांनी दीक्षित यांना दिले.दीक्षित यांनी मंगळवारी महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांची भेट घेतली व चर्चा केली. नागपूरच्या विकासात मेट्रो रेल्वेचे महत्त्व अधिक आहे. या योजनेचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. योजनेसाठी विविध एनओसीची गरज भासणार आहे. महापालिकेने यात सहकार्य केले तर काम गतीने करण्यास मदत होईल, याकडे दीक्षित यांनी लक्ष वेधले. २०१५ मध्ये योजनेचे काम सुरू करण्याचे प्रयत्न असून, त्यादृष्टीने महापालिकेने सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी योजनेतील महापालिकेचा हिस्सा यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)