शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला नवी ओळख देणार

By admin | Updated: October 5, 2014 00:55 IST

देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दक्षिण-पश्चिममध्ये भाजपाची प्रचार रॅली नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला. दक्षिण-पश्चिम नागपूरात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार रॅली काढून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खामला येथून सकाळी प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने सावरकरनगर, लक्ष्मीनगर, एलएडी कॉलेज, व्हीआरसी गेट, माटे चौक, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर या परिसरात भ्रमण केले. यादरम्यान फडणवीस यांनी परिसरातील मतदारांशी संपर्क केला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. या रॅलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगरसेवक संदीप जोशी, गोपाल बोहरे, संजय बंगाले, विवेक तरासे, डॉ. सुनील कांबळे, सरोज बहादुरे, दीपक तेलरांधे, अमित देशपांडे, राजू राऊत, अभय देशपांडे, अतुल बांगरे, डॉ. खत्री, पराग जोशी, संदीप चिमोटे, आनंद टोळ, गजानन निशितकर, गिरीश श्रीरामे, मंदार चितळे, आनंद महाजन, आशिष पाठक, सुरेंद्र पांडे, सचिन कारळकर, अश्विनी डबली, सारंग देव, गोपाल वानखेडे, अविनाश घुसे, नितीन पंडे, अभय देशमुख, श्रीकांत लांडगे, अ‍ॅड. नितीन तेलगोटे, गिरीश देशमुख, पल्लवी श्यामकुळे, विनोद पांडे, पीयूष जोशी, उषा निशितकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)