शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांची विचारधारा न मानणारे देशद्रोही का?

By admin | Updated: March 4, 2016 03:06 IST

देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे ...

हरिभाऊ केदार : स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची निदर्शने नागपूर : देशातील विद्यमान सरकार ज्या विचारधारेवर चालत आहे ती विचारधारा मानणारे देशवासीच फक्त राष्ट्रभक्त तर ही विचारधारा न मानणारे देशद्रोही आहे का, असा सवाल नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु हरिभाऊ केदार यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारची दडपशाही व जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया यांना राष्ट्रद्रोहाच्या कथित आरोपाखाली अटक केल्याच्या निषेधात नागपुरातील शहीद चौकात गुरुवारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक व गांधी विचारांना समर्पित विचारवंतांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तीन तास धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या मूक धरणे आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कन्हैया सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधी विचारधारेचा असल्यानेच त्यांच्या विरोधात कथित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यााचा निषेध करण्यासाठी तीन दिवस मूक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आंदोलनात ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, दत्तात्रय बर्गी, नारायणराव चांदूरकर, यादवराव देवगडे, हरिभाऊ केदार, मा.म. गडकरी, उमेश चौबे, माजीमंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री नितीन राऊ त, डॉ. चित्रा तूर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रतिनाथ मिश्रा, काँग्रेस सेवादलाचे केशवराव शेंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, रामगोविंद खोब्रागडे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, नीरज चौबे, राजू व्यास, युवक काँग्रेसचे शहर अधयक्ष बंटी शेळके, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, रत्नमाला फोफरे, ममता गेडाम, प्रभाकर खापरे, कमलेश समर्थ, धनश्याम पनपालिया, अनिल पांडे, दीपक वानखेडे, विशाल लारोकार, विनोद उलीपवार, माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, आकाश तायवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)