शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला डेंग्यूचा डंख

By admin | Updated: July 18, 2016 02:24 IST

उपराजधानीत पुन्हा डेंग्यू पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात मोमीनपुऱ्यातील ११ वर्षीय मुलीचा

नागपूर : उपराजधानीत पुन्हा डेंग्यू पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात मोमीनपुऱ्यातील ११ वर्षीय मुलीचा तर आता सोनझारीनगरातील एका २२ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. शहरातील अनेक खासगी इस्पितळात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. श्रावण रवी पात्रे (२२), असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. घरच्यांनी त्याला वसाहतीतील खासगी डॉक्टरांना दाखविले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री अचानक प्रकृती गंभीर झाली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती करण्यात आले. परंतु रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. श्रावण हा जय भोलेश्वर दहीहांडी क्रीडा मंडळाचा ‘कन्हैया’ होता. त्याने गेल्या पाच वर्षांत ५५ दहीहांडी फोडल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, गेल्या बुधवारी मोमीनपुऱ्यातील एका ११ वर्षीय मुलीचा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मृत्यू झाला. आठवडाभरात डेंग्यूच्या दुसऱ्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग याला किती गंभीरतेने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)