शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह!; नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 14:30 IST

तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्याचंही काम सुरु झालं आहे.

ठळक मुद्देइंग्लंडहून नागपुरात आलेला तरुन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशयतरुणाच्या कोरोना चाचणीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेत२९ नोव्हेंबर रोजी इंग्लंडहून नागपुरात दाखल झाला होता तरुण

नागपूरब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातलेला असताना इंग्लंडून नागपुरात दाखल झालेला एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चिंताजनक बाब अशी की इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा २८ वर्षीय तरुण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्याचंही काम सुरु झालं आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. 

इंग्लंडवरुन नागपुरात परतलेल्या युवकाचे नमुने तपासणीसाठी पुण्यालासमोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा २९ नोव्हेंबर रोजी नागपुरात आला होता. भारतात उतरल्यानंतर विमानतळावर त्याची कोरोना चाचणी झाली होती. पण त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. काही दिवसांनंतर तरुणाला कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर १५ डिसेंबरला त्यानं पुन्हा चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या तरुणाला वास ओळखता न येण्याचं लक्षण दिसत असून त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस