शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच करणार सर्वसामान्यांचा विकास

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे.

नागपूर : केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे. उलट काँग्रेस सरकारने या देशात कुणीही उपाशीपोटी झोपू नये याची जाणीव ठेवून अन्न सुरक्षा योजना, आरोग्यासाठी वाढलेला खर्च लक्षात घेता, राजीव गांधी जीवनदायी योजना या महत्त्वाच्या योजना राबविल्या आहे. या योजना श्रीमंतासाठी नाही तर गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी आहे. समाज हितेशी योजना राबविण्याचे कार्य केवळ काँग्रेसच करू शकते, असा विश्वास हिंगणा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार कुंदा राऊत यांनी व्यक्त केला. हिंगणा मतदारसंघात पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. हिंगणा रायपूर जि.प. सर्कल मधील डिगडोह पांडे, सीताखैरी, गौरवाडा, गिदमगड, अडेगाव, मोहगाव ढोले, धानुली, कवळस, नवेगाव, देवळी पंढरी, काजळी, वडधामना, नागलवाडी या भागात फिरून, नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली, गावकऱ्यांसमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांशी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंगणा विधानसभा क्षेत्रात गेल्या १५ वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार मिळाला नव्हता. काँग्रेसने यंदा युवा महिला उमेदवाराला संधी दिली आहे. हिंगण्याच्या विकासासाठी या संधीचे सोने करण्याचे आवाहन कुंदा राऊत यांनी केले. पदयात्रेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, बाबा आष्टणकर, गंगाधर काचोरे, अशोक पुनवटकर, श्यामबाबू, नरेंद्र पाटील, प्रमिला कुकडे, करुणा मोहड, संजय दलाल, विलास काचोरे, सतीश जयस्वाल, राजू काळबांडे, विजय पिसे, विठ्ठल दास, संदीप जयस्वाल, मिलिंद काचोरे, विनोद उमरेडकर, दिलीप काळबांडे, रवींद्र तिकडे, चंद्रभान धुर्वे, किशोर डुमरे, रोशन मडके, ईश्वर भेंडे, देवराव आटवार, कलावती ठाकरे, मोतीराम काळबांडे, सुधीर काळबांडे, रुपराव ठवरे, ज्ञानेश्वर वाळवे, भाऊराव देहारे, रामचंद्र टेकाडे, साहेबराव टेकाडे, प्रभाकर, न्याहारे, सतीश बावणे, वसंत न्याहारे, सुभाष गोहाणे, वसंतराव थोटे, विलास गोहाणे, चंदा फरकाडे, अंकुश कुरके, नत्थुजी सोनुर्ले, महादेव गोहाणे, रवींद गजभिये, प्रकाश देशमुख, सचिन सुके, सतीश वाडकर, गुणवंत नतराम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)