शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनी पायाला पंख बांधून उडाले मुंबईला!

By admin | Updated: July 4, 2014 01:12 IST

रामवृक्ष बेनीपरी यांनी २०-२५ वर्षांपूर्वी ‘पायाला पंख बांधून’ हा निबंध लिहिला होता. या निबंधात त्यांनी आपल्या पहिल्या विमान प्रवासाचे वर्णन केले होते. त्यावेळी अनेक मुले त्या निबंधाला वाचून आनंदित

बालविकास मंच : सदस्यांची हवाई सहल सफर नागपूर : रामवृक्ष बेनीपरी यांनी २०-२५ वर्षांपूर्वी ‘पायाला पंख बांधून’ हा निबंध लिहिला होता. या निबंधात त्यांनी आपल्या पहिल्या विमान प्रवासाचे वर्णन केले होते. त्यावेळी अनेक मुले त्या निबंधाला वाचून आनंदित झाली होती. मात्र २०१४ मध्ये शाळेतील मुलांना फक्त निबंध वाचून संतुष्ट होण्याची गरज नाही. त्यांना या अनुभवाला जगण्याची संधी ‘लोकमत बाल विकास मंच’ने उपलब्ध करून दिली आहे. लकी ड्रॉ च्या माध्यमातून विमान प्रवासासाठी १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. २८ जूनच्या सकाळी आपल्या शाळेतील बॅगमध्ये फक्त टिफीन आणि एक जोडी कपडे घेऊन हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर तयार होते. मुले विमानात बसली. आकाशात विमान विशिष्ट उंचीवर आले होते. टिफीन बॉक्स उघडल्या गेले. केळ, बिस्किट, चॉकलेट आणि इतर खाद्य वस्तूंचा आनंद घेण्यात आला. यात कोणी गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर येथील होतील. काही वेळातच ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहचले. येथे मुंबई बालविकास मंचचे संचालक रविशंकर पिल्लई यांनी मुलांचे स्वागत केले आणि मुंबई दर्शनाला सुरुवात झाली. जसलोक एन्टीलिया, अंबानी यांचे घर, लता मंगेशकर यांचे घर, स्टेडियम, काला घोडा, प्रदर्शन, महालक्ष्मी टेम्पल, सिद्धीविनायक मंदिर, हाजीअली, राणी बाग आणि खूप काही. मुंबईच्या वर्दळीतून गेट वे आॅफ इंडियापर्यंत पोहचताना बराच वेळ लागला.येथील ऐतिहासिक महत्त्वाची माहिती घेतल्यानंतर नवीन आणि जुन्या हॉटेल ताजची माहिती देण्यात आली. नंतर गिरगाव चौपाटीच्या रेतीवर मुलांनी खूप मस्ती केली. या मुलांमध्ये एक सर्वात कमी वयाची म्हणजे सात वर्षाची स्वरा आगलावे होती. ती तिचा बोर्इंग पास स्वत:जवळच घेऊन बसायची. सगळे तिला म्हणायचे मॅडमकडे दे पण ती त्यांना उत्तर द्यायची मला सांभाळता येतो बोर्इंग पास. या छोट्याशा समूहात नागपूरातून अर्णव बक्षी, गोंदिया येथून वेदांती मस्के, भंडारा येथून स्वरा आगलावे, अमरावती येथून धरती मालपे, गडचिरोली येथून अनुराग टेकाम, चंद्रपूर येथून वेदांत बाकडे या सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे अनुशासन. छोट्यांची काळजी श्रेयस भिवगडे, सुजल गुप्ता, वेदांत बाराहाते, गौरव योगेश राऊत, ओबाक्षा राऊत, हर्षल आंबटकर या मोठ्या मुलांनी घेतली.(प्रतिनिधी)