नवी िदल्ली मतदारसंघात अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध नुपूर शमार् यांना उमेदवारी देण्यात आली आहे. िकरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबतचा थेट संघषर् टाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी िनवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}