भाजपने सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ७० पैकी ६२ उमेदवारांची यादी जारी केली. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नुपूर शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबतचा थेट संघर्ष टाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}