शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:50 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसोमवारी देणार भेटी 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३५५ शेतकऱ्यांचे ५४ हजार २०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ४८ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला टप्प्यात १३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने मदतीसाठी केंद्र सरकारकडे १० हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे चार पथक राज्यात दाखल झाले आहे. एक पथक विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवार २२ तारखेलाच दाखल झाले. हे पथक सोमवारी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास हे पथक नागपूर जिल्ह्यात दाखल होणार असून भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करतील. नक्षीवडद, सानेगाव व भिवापूर या तीन गावांना ते भेटी देतील, असे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार