शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

कावरापेठेत चालला बुलडोझर

By admin | Updated: January 13, 2016 03:45 IST

कावरापेठ येथील रेल्वेमार्गाच्या संरक्षक भिंतीलगत वसलेली झोपडपट्टी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी हटविली.

नासुप्रची कारवाई : ७० झोपड्या हटविल्यानागपूर : कावरापेठ येथील रेल्वेमार्गाच्या संरक्षक भिंतीलगत वसलेली झोपडपट्टी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी हटविली. अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात करताच झोपडीतील सामान बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टीधारकांची एकच तारांबळ उडाली. सुरुवातीला कारवाईल विरोध झाला. परंतु प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई सुरळीत पार पडली. मौजा बिनाकी, बापू अणेनगर येथील खसरा क्रमांक १००/२, आदिवासी को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या खसरा क्रमांक १००/५, ६, ७, ८ व ९ यासह रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या संरक्षक भिंतीलगत ९ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. २०११ मध्ये येथे ५८ झोपड्या होत्या. हळूहळू ही संख्या ७० पर्यंत पोहोचली, तसेच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. नासुप्रने अतिक्रमणधारकांना २०१२ मध्ये नोटिसा बजवल्या होत्या. १२ झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने नासुप्रने ही कारवाई केली. कारवाईसाठी नासुप्रच्या विभाग ३ चे उपायुक्त यांनी पोलीस बंदोबस्त मागितला होता. पोलीस बंदोबस्त मिळताच ही कारवाई करण्यात आली. प्रथम पथकाने रस्त्यालगत दोन घरमालकांनी केलेले अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईला विरोध झाला. परंतु बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली. कार्यकारी अभियंता (उत्तर) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सुशील झाडे, अभियंता नेताजी बांबल, वसंत कन्हेरे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)