शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरणाच्या विरोधातनागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:06 IST

ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. यात नागपुरातील बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑल इंडिया बॅक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त आवाहनानुसार देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. यात नागपुरातील बँक कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. यामुळे अनेक बँकांमधील कामकाज प्रभावित झाले.बँकांचे विलिनीकरण आणि सरकारच्या धोरणांविरोधात या एकदिवसीय संपाचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात असणाऱ्या बँकांमधील सुमारे ७०० कर्मचाऱ्यांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर एकत्र येऊन निदर्शने केली.असोसिएशनचे महासचिव जयवंत गुरवे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी ईएमबीएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे म्हणाले, बँकांच्या विलिनीकरणाचा भविष्यात काय धोका आहे, यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांना पटवून द्यावे. कर्ज बुडविणाऱ्यांविरोधात कायदा करावा, असे आग्रही मत त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून मांडले. शिक्षक नेते डॉ. युगल रायलू म्हणाले, सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी हा संघर्ष आहे. त्यामुळे सर्वांनी सोबत राहावे. बेफी(बीइएफआय)चे महासचिव बी.बी. असाई आणि आयबाक(एआयबीओसी)चे महाराष्ट्र झोन अध्यक्ष अनिल कापडिया, जगदीशन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आंदोलनादरम्यान मिलिंद वासनिक, व्ही. अय्यर, अंजली राणा, एल. पी. नंदनवार, प्रभात कोकास, प्रदीप गौर, आर.पी. राव, श्रीकृष्ण चेंडके, नरेंद्र भुजाडे, अशोक शेंडे, रामकृष्ण राय आदीसह विदर्भभरातून आलेले अनेक कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकEmployeeकर्मचारीStrikeसंप