शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

आर्य चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

By admin | Updated: January 22, 2015 02:53 IST

लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मनपा अंतर्गत असलेल्या रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची थायरॉईड चाचणी नि:शुल्क करण्यात येणार आहे.

नागपूर : लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मनपा अंतर्गत असलेल्या रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची थायरॉईड चाचणी नि:शुल्क करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी रुग्णालय आणि मनपाचे सहकार्य लाभले आहे.
या उपकमाची माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष विशाल बरबटे आणि मुख्य सल्लागार डॉ. सतीश देवपुजारी यांनी संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले की, या चाचणीद्वारे जन्मजात मुलांमध्ये असलेल्या व्याधी तातडीने कळून त्यावर योग्य तो उपचार करणे शक्य होते. यामुळे मुलं निरोगी राहण्यास निश्चितच मदत होणार आहे. ट्रस्टची स्थापना २०१० मध्ये मास्टर आर्य बरबटे याच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशाल बरबटे यांनी नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांच्या मदतीनेकेली. लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी ट्रस्ट विदर्भातील गावागावांमध्ये पथनाट्याद्वारे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करते. याशिवाय मुलांमध्ये जन्मत: असलेले आजार आणि त्यावर उपचाराची विस्तृत माहिती देण्यात येते. या उपक्रमासाठी देशातील नामांकित डॉक्टरांची मदत घेतली जाते. हे डॉक्टर्स नागपुरात येऊन रुग्णांना मार्गदर्शन करतात आणि प्रतिबंधक उपायांची माहिती देतात. ट्रस्टने राबविलेल्या उपक्रमांचा अनेकांना फायदा झाला आहे. ट्रस्टच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
पत्रपरिषदेत ट्रस्टचे सतीश बरबटे, नीलेश बरबटे, डॉ. अनिल जिव्हाणे आणि अमित बाजपेयी उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)