शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बंदिजनांचा कलाविष्कार

By admin | Updated: November 7, 2015 03:25 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन परिसरातील सभागृहात लावण्यात आले आहे.

मध्यवर्ती कारागृहात दिवाळीच्या वस्तूंचे प्रदर्शन नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन परिसरातील सभागृहात लावण्यात आले आहे. गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या या कैद्यांना त्यांच्या कलागुणांना हेरून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. दिवाळीच्या पर्वावर या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये असलेले विविध कलाकुसरीचे हुनर हेरून कारागृह प्रशासनाने त्यांना प्रशिक्षित केले. या प्रशिक्षणामुळे कैद्यांच्या गुणांना अधिक वाव मिळाला आणि त्यांच्या हातून आकर्षक वस्तू साकारू लागल्या. कैद्यांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू घराघरात पोहोचविण्यासाठी कारागृह प्रशासनाने हे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनात लाकडी सागवनचे फर्निचर, चौरंग पाट, व्यासपीठ, टी-टेबल सह विविध वस्तू विक्रीस आहे.त्याचबरोबर हॅण्डलूमद्वारे तयार करण्यात आलेल्या चटया, चादरी, आसन, पायपुसणे उपलब्ध आहे. महिलांच्या पर्स, लहानग्यांसाठी टोपी, पणत्या, युवकांसाठी शर्ट, पॅन्ट व लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात प्रदर्शनात ठेवले आहे. बंदिजनांच्या कलागुणांची माहिती बाहेरच्यांना व्हावी, भविष्यात त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा कारागृह प्रशासनाचा उद्देश आहे.