शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नागरिकांचा सहायक आयुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

नागपूर : वस्त्यांमधील विविध समस्यांबाबत अनेकदा निवेदने देऊनही त्या सोडवण्यात न आल्याने संतप्त गड्डीगोदाम, मोहननगर व खलासी लाइन येथील ...

नागपूर : वस्त्यांमधील विविध समस्यांबाबत अनेकदा निवेदने देऊनही त्या सोडवण्यात न आल्याने संतप्त गड्डीगोदाम, मोहननगर व खलासी लाइन येथील संतप्त नागरिकांनी मनपाच्या मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांना घेराव घातला. एका आठवड्यात समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

आंदोलनात नगरसेविका स्नेहा विवेक निकोसे, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेस विभागाचे माजी समन्वयक त्रिशरण सहारे, अभिषेक देवा उसरे, प्रमोद सिंह, विवेक निकोसे, पंकज लोणारे, रिजवान रूमवी, प्रशांत उके, अतुल कंगाली, शैलू शुक्ला, सय्यद जफर, राकेश गुप्ता, जावेद खान, शेख मुस्तकिम, सुनील दामले, मनीष उईके, मोहम्मद मुस्तफा, शशांक यादव, जामिल अन्सारी, पायल शेंडे, आकाश गेडाम, अमित राठोर, राकेश चौधरी, राज खत्री, पवन गेदाम, सारा कंगाले, ज्योती दामले, पवन सोमकुवर, टिंकू कांबळे, सूरज आवळे, अनमोल लोणारे, बादल वाहने, पीयूष लाडे आदी उपस्थित होते.