शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या तस्करीचे आरोप पण एकही तक्रार पोलिसांकडे नाही; वायरल ऑडिओ क्लिपमुळे राळेगावमध्ये दुसऱ्या दिवशीही तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:00 IST

Nagpur : तालुक्यातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहाण यांनी केला. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप त्यांनी पोलिसांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहाण यांनी केला. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप त्यांनी पोलिसांना दिली. शनिवारपासून (दि. १८) हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर रविवारी राळेगाव पोलिस ठाण्यावर मोठा जमाव गोळा झाला. हीच तणावाची स्थिती सोमवारी कायम होती. संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला, तर हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून टायर जाळत घटनेचा निषेध केला.

आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांचा मतदारसंघ असलेल्या राळेगाव परिसरातून सहा महिन्यांत आदिवासी समाजातील ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण भाजप जिल्हाध्यक्षांनी उचलून धरले आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून एका दाम्पत्याला ताब्यात घेतले. संशयितांनी अतिक्रमित केलेल्या जागेवरील झोपडीही रविवारी पाडण्यात आली. त्यानंतरही राळेगाव शहरात तणावाचे वातावरण कायम आहे. 

मुलींचे धर्मांतरण, लव जिहाद व तस्करी झाल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे अशी एकही तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य काय याचा शोध पोलिस घेत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण केला जात आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. दरम्यान, रविवारी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याची तक्रार महिला व बालकल्याण अधिकाऱ्याने दिली होती. त्या प्रकरणात मुलीच्या आई, बहिणीसह चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.मात्र, त्या प्रकरणाचा भाजप जिल्हाध्यक्ष ३ आरोप करत असलेल्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले. एकूण या प्रकरणाची गुंतागुंत कायम असून, वास्तव काय आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ralegaon tense over missing girls, trafficking claims; no police complaint.

Web Summary : Ralegaon faces tension after BJP's claim of 34 missing minor girls. Despite trafficking allegations, police received no formal complaint. Protests erupted, demanding investigation.
टॅग्स :YavatmalयवतमाळViral Videoव्हायरल व्हिडिओHuman Traffickingमानवी तस्करीCrime Newsगुन्हेगारी