शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दलालांचे प्रशासकीय कनेक्शन

By admin | Updated: June 13, 2015 02:54 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या दाखल्यांच्या दलाली प्रकरणात दलालांसोबत एका उपजिल्हाधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

उपजिल्हाधिकारी, वरिष्ठ लिपीकही गोत्यात : निलंबनाची टांगती तलवारनागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या दाखल्यांच्या दलाली प्रकरणात दलालांसोबत एका उपजिल्हाधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. प्रमाणपत्र बनविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या या उपजिल्हाधिकाऱ्यासह वरिष्ठ लिपीक व स्टेनोसह काही कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी ्रकार्यालय परिसरातील सेतू आणि तहसील कार्यालय परिसरात सात दलालांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सेतू कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले होते. सेतू कार्यालयावर नजरनागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक कारवाईमुळे दलालांच्या संपर्कात असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. कुर्वे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यात महाआॅनलाईनच्या कर्मचाऱ्यांचे नावही समोर आले होते. आता त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनमुसार चौकशी दरम्यान असे आढळून आले की, काही अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी दलालांकडून ३०० रुपयांपासून १ हजार रुपयापर्यंत घेत होते. यात एका उपजिल्हाधिकाऱ्याचे व वरिष्ठ लिपीक आणि स्टेनोचे नावही समोर आले आहे. दलालीत सर्वाधिक हिस्सा उपजिल्हाधिकाऱ्याला मिळत होता. दलाल प्रमाणपत्र बनविणाऱ्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणारा हिस्सा वगळून आपला वाटा वेगळा घेत होते. यापूर्वी सुद्धा या प्रकरणात एका उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव समोर आले होते. तेव्हा त्याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)