शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

१५८ अतिक्रमणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने साेमवारी शहरातील विविध भागात १५८ अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यामुळे संबंधित परिसरांनी मोकळा श्वास ...

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने साेमवारी शहरातील विविध भागात १५८ अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यामुळे संबंधित परिसरांनी मोकळा श्वास घेतला. दरम्यान, एकूण ३ हजार ७०० रुपये दंडही वसूल करण्यात आला.

लक्ष्मीनगर झाेनमध्ये माटे चौक, प्रतापनगर चौक ते जयताळा बार रोडवरील फुटपाथवरचे ३० अतिक्रमणे हटवण्यात आली. धरमपेठ झोनमध्ये रामनगर चौक, इंदिरा गांधी रुग्णालय, अभ्यंकरनगर चौक, बजाजनगर चौक व शंकरनगर चौक या भागातील २५ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. धंतोली झोनमध्ये घाट चौक, कॉटन मार्केट चौक व आग्याराम देवी चौक या परिसरातील २८ अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यात आग्याराम देवी चौकाजवळील मूर्ती विक्रेत्यांचा समावेश आहे.

आसीनगर झोनमध्ये अशोक नगरातील राम मनोहर लोहिया वाचनालयाजवळील प्रल्हाद सहारे व कमला वासनकर यांनी गटर लाइनवर बांधलेली भिंत तोडण्यात आली. त्यानंतर कमाल चौक, इंदोरा चौक, टेका चौक ते कपीलनगर या रोडवरील ४० अतिक्रमणे पाडून १ ट्रक माल जप्त करण्यात आला. मंगळवारी झोनमध्ये गिट्टीखदान चौक, गोरेवाडा रोड व दुर्गानगर परिसरातील ३५ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.