शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या सेवन हिल्स बार हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:01 IST

सक्करदऱ्यातील खळबळजनक सेवन हिल्स बार मधील हत्याकांडात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुंड तुषार दलाल याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून देत होता गुंगारा : गुन्हे शाखेच्या पथकाने बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदऱ्यातील खळबळजनक सेवन हिल्स बार मधील हत्याकांडात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुंड तुषार दलाल याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.प्रॉपर्टी डीलर जीतू गावंडे याची तुषार दलाल आणि त्याच्या साथीदारांनी २०१३ मध्ये निर्घृण हत्या केली होती. सेवन हिल्स बारमध्ये हे हत्याकांड झाले होते. ते बारमधील सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या हाती सीसीटीव्हीच्या रुपात सबळ पुरावा मिळाला होता. याच पुराव्याच्या आधारे न्यायालयाने या हत्याकांडाचा सूत्रधार तुषार दलाल, लच्छू फाये, कुणाल मस्के, भूपेश टिचकुले आणि समीर काटकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. आरोपी कारागृहात असताना मार्च २०१७ मध्ये २८ दिवसांच्या संचित रजेवर आरोपी तुषार दलाल कारागृहाबाहेर आला. त्याला ४ एप्रिलला कारागृहात परत जायचे होते. मात्र, तो फरार झाला. या प्रकरणात तुषारविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.नातेवाईकांच्या मोहात अडकलागेल्या अडीच वर्षांपासून पोलीस त्याला शोधत होते तर तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी त्याच्या सर्व नातेवाईकांकडेही पोलिसांनी खबरे पेरले होते. सोमवारी सायंकाळी तो नंदनवनमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी पोहचल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.

 

टॅग्स :MurderखूनArrestअटकnagpurनागपूर