शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट सेवाकेंद्रात स्वीकारणार ५०० अर्ज

By admin | Updated: January 29, 2015 01:04 IST

आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या अर्जांची संख्या वाढीस लागली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ५०० अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या

पासपोर्ट कार्यालयाचा निर्णय : अर्जदारांच्या संख्येत होतेय वाढनागपूर : आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या अर्जांची संख्या वाढीस लागली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ५०० अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या निर्देशांनंतर ‘आॅनलाईन’ अर्ज प्रणालीत हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५० अर्ज स्वीकारून टोकन देण्यात यायचे. सामान्य नागरिकांसोबतच हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली आहे.उपराजधानीच्या सादिकाबाद येथे प्रदेशातील एकमेव पासपोर्ट सेवा केंद्र आहे. येथे राज्यातील १७ जिल्ह्यांतून अर्जदार पोहोचतात. ‘अपॉईन्टमेन्ट’च्या निर्धारित संख्येहून जास्त प्रमाणात ‘आॅनलाईन’ अर्ज करण्यात येत आहेत. त्यामुळेच एका अर्जदाराला सरासरी १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता ५० ‘टोकन’ वाढविण्यात आल्यामुळे थोडाफार दिलासा नक्कीच मिळेल. (प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तपासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना पासपोर्ट आवश्यक असणे हे याचे महत्त्वाचे कारण आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण किंवा इतर कामांसाठी विदेशात पाठवितात. त्यामुळे मुलाखतीच्या अगोदरच पासपोर्ट आहे की नाही याची विचारणा करण्यात येते. त्यामुळेच अभियांत्रिकीचे विद्यार्थी याबाबतीत दक्ष दिसून येतात.विदेशात नोकरीचे प्रमाण वाढीसविदेशात नोकरीसाठी असणारा कल हेदेखील पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. २०१४ मध्ये जवळपास ९० हजार पासपोर्ट तयार करण्यात आले. २०१३ च्या तुलनेत हा आकडा १५ टक्के अधिक आहे. हजसाठी सुरू असलेली प्रक्रिया पाहता ‘टोकन’ संख्या वाढविण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थीदेखील शिक्षण घेत असतानाच पासपोर्ट काढून ठेवतात. शिवाय विदेशात नोकरीवर असणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचीदेखील पासपोर्ट तयार करण्यासाठी गर्दी होते. पासपोर्टच्या कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी माहिती पासपोर्ट अधिकारी सी.एल.गौतम यांनी दिली.