शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ३३ टक्के विद्यार्थी उपस्थित....जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

शाळेमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वी त्यासंबंधी पालकांनी संमतीपत्र देणे मनपाद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार १३८४ पालकांनी संमतीपत्र दिले आहे. मनपाच्या ...

शाळेमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वी त्यासंबंधी पालकांनी संमतीपत्र देणे मनपाद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार १३८४ पालकांनी संमतीपत्र दिले आहे. मनपाच्या २९ शाळांपैकी अनेक शाळांमध्ये संमतीपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू राहणार आहे, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी दिली.

...........

६९ शिक्षक पॉझिटिव्ह

शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यानुसार शहरातील खासगी शाळा व मनपा शाळांच्या शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केली असता मनपाच्या शाळांचे चार शिक्षक व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत, तर खासगी शाळांमधील ६३ शिक्षक कोरोनाबाधित आढळले.

...

दिशानिर्देशाचे पालन करा : राधाकृष्णन बी.

शहरामध्ये ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता कोविडसंदर्भात सर्व दिशानिर्देशाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

....

मनपा शाळा-२९

९वी ते १२ वी मध्ये एकूण विद्यार्थी ३८९६

पालकांचे संमतीपत्र-१३८४

पहिल्या दिवशी उपस्थित -१२८५