शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

१५०० कोटींच्या कर्जावर शिक्कामोर्तब होणार

By admin | Updated: March 27, 2015 01:53 IST

चमूमध्ये प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर आणि कार्यक्रम अधिकारी शेख दिया यांचा समावेश आहे.

चमूमध्ये प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर आणि कार्यक्रम अधिकारी शेख दिया यांचा समावेश आहे. चमूचे अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मिहानचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे यांच्याकडून नागपूर विकासाची माहिती घेतली. त्यांनी मोरभवन बसस्थानक आणि वांजरा व इंदिरानगर घरकुल योजनेची पाहणी केली. विविध प्रकल्पांचे पॉवर सादरीकरण ही चमू सकाळी ८ वाजता बेंगळुरू येथून नागपुरात आली. सकाळी १० वाजता त्यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. महापौर प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत मनपाच्या विविध प्रकल्पांचे पॉवर सादरीकरण करण्यात आले. शहराचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व, पर्यावरण पूरक व स्वच्छ व सुंदर शहर म्हणून असलेले उद्दिष्ट, जेएनएनयूआरएम अंतर्गत पेंच टप्पा, पूर्ण झालेले प्रकल्प, २४ बाय ७ पाणीपुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापक व पाण्यावर पुनर्प्रकिया, मलनिस्सारण प्रकल्प, पाण्याची पुनर्वापर योजना, नाग नदी स्वच्छता अभियान, मोरभवन स्थानकाचा प्रस्ताविक विकास या प्रकल्पांची माहिती श्रावण हर्डीकर आणि अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे यांनी दिली तर नागपूर शहर बस वाहतुकीबाबत वंश निमयचे जयंत देशमुख यांनी सांगितले.सौर ऊर्जेचा वापरनागपूर शहराची मॉडेल सोलर सिटी म्हणून निवड झाली आहे. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. प्रखर दिव्याऐवजी कमी ऊर्जेवर चालणारे एलई दिवे बदलण्यात येणार आहे. दर पौर्णिमेला रात्री एक तासाकरिता ऊर्जा बचत अभियान राबवून जनतेला सहभागी करण्यात येत आहे. शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात,उराडे यांनी स्मार्ट सिटीचे जवळपास मुख्य निकष पूर्ण करीत असल्याचे सांगितले.