शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

१० वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: March 27, 2015 01:56 IST

राज्य वन विभागातील १० वन अधिकाऱ्यांच्या (आयएफएस)पदोन्नती अंतर्गत विविध वन परिक्षेत्रांमध्ये बदली करण्यात आली आहे.

नागपूर : राज्य वन विभागातील १० वन अधिकाऱ्यांच्या (आयएफएस)पदोन्नती अंतर्गत विविध वन परिक्षेत्रांमध्ये बदली करण्यात आली आहे. वन मुख्यालय नागपूरतर्फे मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील उपवनसंरक्षक ए.डी. भोसले यांना वन संरक्षक (कार्ययोजना) पदी बढती देऊन गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे. त्याचप्रकारे जळगावचे उपवनसंरक्षक यू.जी. कडलग यांना वनसंरक्षक (कार्य योजना) यवतमाळ, धुळे येथील उपवनसंरक्षक एस.जी. चोपडे यांना संचालक वन अकादमी (चंद्रपूर), पांढरकवडाचे उपवनसंरक्षक ए.जी. गिऱ्हेपुंजे यांना उपवनसंरक्षकपदी पदोन्नती देऊन औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.यापूर्वी गिऱ्हेपुंजे हे नागपूर वन मुख्यालयात विभागीय वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. यासोबतच भामरागडचे उपवनसंरक्षक एस.जी. हलमारे यांना जळगाव उपवनसंरक्षक, गोंदियाचे सहायक वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना उपवनसंरक्षक पांढरकवडा, पेंचचे सहायक वनसंरक्षक चंद्रशेखर बाला एन. यांना उपवनसंरक्षक भामरागड, वडसाचे उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांना उपवनसंरक्षक धुळे, गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक टी. बेयुला एझिल माथी यांना वडसा उपवनसंरक्षक आणि डहाणूचे सहायक वनसंरक्षक बी.एन. पिंगळे यांना मेवासीचे उपवनसंरक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)