लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Sangli Municipal Election Results 2026: सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | BJP, Congress clash in Sangli Miraj Kupwad Municipal Corporation; See list of winning candidates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला ...

Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने - Marathi News | Amravati Election Results 2026: Election tension in Amravati: Counting of votes in Sotgirni ward postponed; Shinde-Uddhav faction face to face | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने

Amravati : महानगरपालिकेच्या सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मतमोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...

PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी - Marathi News | PMC Election Results 2026 Sai Thopte a young BJP candidate from Pune just 22 years old, wins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Results 2026: पुण्यातील अवघ्या २२ वर्षांची भाजपची उमेदवार सई थोपटे विजयी

विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. ...

PMC Election Results 2026 : कुठे नेऊन ठेवले पुणेकरांनी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे? साधा कलातही भोपळा फोडता आला नाही... - Marathi News | Pune Municipal Election Results 2026: Statistics to think about...! Where are the Thackeray brothers in Pune, Shinde Shiv Sena? They couldn't even crack a pumpkin in a simple art... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे नेऊन ठेवले पुणेकरांनी...! पुण्यात ठाकरे बंधू, शिंदे शिवसेना कुठे?

पुण्यात 'ठाकरे' ब्रँड आणि 'वंचित'ची पाटी कोरीच? सुरुवातीच्या कलात दिग्गज पक्ष पिछाडीवर; भाजप-राष्ट्रवादीचीच 'टू-वे' फाईट ...

BMC Election Result 2026 : माहिममध्ये शिंदेसेनेला मोठा धक्का! निशिकांत शिंदे ठरले 'जायंट किलर', समाधान सरवणकर पराभूत - Marathi News | BMC Election Result 2026 Nishikant Shinde Triumphs Over Samadhan Sarvankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिममध्ये शिंदेसेनेला मोठा धक्का! निशिकांत शिंदे ठरले 'जायंट किलर', समाधान सरवणकर पराभूत

BMC Election Result 2026 : विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही सरवणकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मॅजिक फिगर पार; भाजप ६५, राष्ट्रवादी ३१ जागा, सत्ता येण्याचे संकेत - Marathi News | PCMC Election Results 2026 BJP crosses magic figure in Pimpri-Chinchwad; Leading in 65 seats, signs of coming to power | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मॅजिक फिगर पार; भाजप ६५, राष्ट्रवादी ३१ जागा, सत्ता येण्याचे संकेत

PCMC Election Results 2026 भाजप तब्बल ६५ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी ३१ तर शिवसेना ५ जागांवर आघाडीवर आहे ...

Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 'Humanity's vehicle' becomes a topic of discussion! Raghavendra (Bappu) Mankar leads by 8 thousand votes at the end of the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

पुण्यातील प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांनी पहिल्याच फेरीत ८ हजार मतांची आघाडी घेत लक्ष वेधून घेतले आहे. ...

Kolhapur Election Winners List 2026: कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | The Mahayuti alliance is heading towards victory in the Kolhapur Municipal Corporation see the list of winning candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुती विजयाच्या दिशेने, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Kolhapur KMC Election Winners List 2026: जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे ...