लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

शिंदेसेनेसोबत मनसेने जाणे हे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही पण...", बाळा नांदगावकर नाराज - Marathi News | I am not convinced that MNS will go with Shinde Sena, I cannot convince you but...", Bala Nandgaonkar is upset | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेसोबत मनसेने जाणे हे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही पण...", बाळा नांदगावकर नाराज

MNS Shiv Sena Shinde: कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेसेनेला मनसेने पाठिंबा दिल्याने उद्धवसेना आणि मनसे युतीत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही नाराजी व्यक्त करत भूमिका मांडली.  ...

PMC Election Results 2026 : समाविष्ट गावांतून १६ नगरसेवक महापालिकेत; महत्त्वाच्या पदांवर ‘गावकऱ्यांना’ संधी मिळणार का?  - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 16 corporators from included villages in the Municipal Corporation; Will 'villagers' get opportunities in important positions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांतून १६ नगरसेवक महापालिकेत; महत्त्वाच्या पदांवर ‘गावकऱ्यांना’ संधी मिळणार का? 

- महापालिका हद्दीत २०१७ मध्ये ११ गावांचा तर २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला. त्यानंतर दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली.  ...

Pune Mayor : स्पर्धेत डझनभर, चर्चा मात्र या चौघींची; पुण्याची लाडकी बहीण देवा भाऊच ठरवणार..! - Marathi News | Pune Mayor :There are dozens in the competition, but the talk is about these four; Pune's beloved sister, God will decide..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धेत डझनभर, चर्चा मात्र या चौघींची; पुण्याची लाडकी बहीण देवा भाऊच ठरवणार..!

पुण्यात महापौर कोण होणार?  या महिला नगरसेवकांच्या नावाची जोरदार चर्चा ...

आता जालना महानगरपालिका बनली 'फॅमिली कॉर्पोरेशन', राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांचा विजय - Marathi News | Now Jalna Municipal Corporation has become a 'family corporation', a victory for the families of political luminaries | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता जालना महानगरपालिका बनली 'फॅमिली कॉर्पोरेशन', राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांचा विजय

अनेक ठिकाणी मतदारांनी परिचित नावांवर विश्वास दाखवला असून, घराणेशाहीचा राजकीय वारसा पुढे सुरू असल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. ...

इचलकरंजी महापालिकेत महापौरपदासाठी पडले ओबीसी आरक्षण, इच्छुकांची भाऊगर्दी; 'ही' नावे चर्चेत - Marathi News | OBC reservation for the post of mayor in Ichalkaranji Municipal Corporation, crowd of aspirants; 'These' names are in discussion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी महापालिकेत महापौरपदासाठी पडले ओबीसी आरक्षण, इच्छुकांची भाऊगर्दी; 'ही' नावे चर्चेत

आवाडे-हाळवणकर पैकी कोणत्या गटाला संधी?, २० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला संधी ...

महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग, काँग्रेसचा उद्धवसेनेच्या सुरात सूर, वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप… - Marathi News | Mayor Reservation: Fixing in the reservation for mayor's post, Congress follows Uddhav Sena's lead, Vadettiwar makes serious allegations... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग, काँग्रेसचा उद्धवसेनेच्या सुरात सूर, वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप…

Mayor Reservation: महापौरपदाचे आरक्षण ही फिक्सिंग असून, भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनुसार आरक्षण प्रक्रिया पार पडली, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी - Marathi News | KDMC Mayor Reservation Politics, Eknath Shinde Shiv sena: Innova leaves for unknown destination carrying two mayoral corporators from Kalyan-Dombivli; Fear of 'explosion' from BJP, Ravi Patil's big move | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC: महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती

KDMC Mayor Reservation Politics, Eknath Shinde Shiv sena: आज मंत्रालयात झालेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाले. शहराध्यक्ष रवी पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले. ...

जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस - Marathi News | Jalna Mayor 2026: Jalna will get its first SC woman mayor! The race is on between these four BJP corporators | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस

भाजपच्या वंदना मगरे, अॅड. रीमा खरात-काळे, श्रद्धा साळवे, रूपा कुरील यापैकी एकीस महापौरपदी संधी मिळणार आहे. ...