लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु" - Marathi News | In Ulhasnagar, former BJP MLA Narendra Pawar criticized Eknath Shinde and Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"

तुमच्यात हिंमत असेल तर मला नडून दाखवा असं आव्हान नरेंद्र पवारांनी शिंदेसेनेला दिले. कुणीही घाबरायचे नाही. आपल्यामागे नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ...

मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 even after a week many candidates affidavits have not been uploaded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत

Mira Bhayandar Municipal Election 2026: २४ पैकी तब्बल १३ प्रभागांमधील उमेदवारांची शपथपत्रेच दिसेनात... ...

नांदेड महापालिका: कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला! - Marathi News | MLAs' reputation at stake in Nanded workers' election! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिका: कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

केवळ सत्ता नाही तर कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची आणि मनपावर भगवा फडकविण्याचे आव्हान आमदारांसमोर आहे. ...

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता : शंभूराज देसाई - Marathi News | Mahayuti comes to power in the state because of Eknath Shinde says Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता : शंभूराज देसाई

मित्रपक्षाकडून आमची ताकद तोलताना गल्लत ...

भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात! - Marathi News | Murder of Democracy in Maharashtra: Nana Patole Alleges Police Pressure and Bribery Behind Unopposed Wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!

Maharashtra Municipal Elections: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय युद्ध पेटले. ...

लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ - Marathi News | 'Twist' in Latur! BJP rebels form 'Nishthavant Karyakrta Aaghadi', support Shinde Sena-NCP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ

'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी'चे २८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत ...

PMC Election 2026: पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय? - Marathi News | PMC Election 2026 Leading in Pune; Both nationalists are against each other in 10 places, what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय?

PMC Election 2026 दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी असल्यामुळे त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पण त्यांनी माघार घेतली नाही ...

Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 We fell behind in the Lok Sabha at the right time; now we should fight together says Girish Mahajan | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत युती करावी की नाही याबाबत बरेच दिवस घोळ सुरू होता. मात्र, जागा वाटपाच्या मुद्यावरून अखेर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला ...