लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले - Marathi News | Big ruckus at Imtiaz Jaleel's rally in Chhatrapati Sambhaji Nagar! Angry workers try to attack the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ...

'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन! - Marathi News | 'London Return' Aishwarya Chikte enters the election fray; Presents 'global' plan for the development of Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन!

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर: मोठ्या पगाराची स्वप्नं सोडून वस्तीच्या विकासाचा ध्यास ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रोड शो'व्दारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन - Marathi News | grand alliance showcased its strength through Chief Minister Devendra Fadnavis road show | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रोड शो'व्दारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन

३८ मिनिटांत शहरातील मुख्य बाजारपेठेतून फिरले मुख्यमंत्री; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत ...

Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Will Shinde Sena prevail or will BJP maintain its stronghold? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष

Nashik Municipal Election 2026 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनपा प्रभाग क्रमांक १ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रभागात आतापर्यंत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. ...

इचलकरंजी महापालिका निवडणुकीत चर्चेतील २१ उमेदवार करोडपती; सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण... जाणून घ्या - Marathi News | 21 candidates in the discussion in Ichalkaranji Municipal Corporation elections are millionaires | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी महापालिका निवडणुकीत चर्चेतील २१ उमेदवार करोडपती; सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण... जाणून घ्या

संपत्तीच्या विवरणातून कौटुंबिक आर्थिक स्थिती स्पष्ट ...

झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार - Marathi News | We will provide slum dwellers with legal land ownership documents and create employment opportunities for the youth says Devendra Fadnavis | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :झोपडपट्टीधारकांना हक्काचा सातबारा, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत आश्वासन ...

अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद - Marathi News | BJP NCP reign of terror in Ahilyanagar city Shinde faction accusation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर शहरामध्ये भाजप-राष्ट्रवादीची दहशत; त्यांचे बिनविरोध, आमचे अर्ज बाद

आमच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले; शिंदेसेनेचा आरोप ...

PCMC Election 2026: एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा - Marathi News | PCMC Election 2026 One lakh Chinchwad residents will get ‘property cards’ of their houses; Chandrashekhar Bawankule announced in a campaign meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा

PCMC Election 2026 प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे ...