लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार - Marathi News | PMC Election 2026 The campaigning for the municipal elections will end after 5:30 pm today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार

PMC Election 2026 मतदानाचा प्रचार करण्यासाठी एक दिवसच राहिल्याने सकाळपासूनच उमेदवार प्रभागमध्ये पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून प्रचार सुरु केला आहे ...

महापौरपदासाठी नालासोपारा मतदारसंघ ठरणार किंगमेकर - Marathi News | vasai virar municipal corporation election 2026 nalasopara constituency will be the kingmaker for the post of mayor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महापौरपदासाठी नालासोपारा मतदारसंघ ठरणार किंगमेकर

नालासोपारा मतदारसंघ वसई-विरार पालिकेतही महापौरपदाच्या शर्यतीतही किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार - Marathi News | Information about the FIR was concealed petition has been filed against Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार

एफआयआरची माहिती लपवून नामनिर्देशन अर्ज सादर केल्याचा आरोप ...

मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी? - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 are hawkers and rickshaw pullers in mira bhayandar a appeal for votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले, रिक्षावाले यांना मतांसाठी साकडे घातले जात आहे. ...

प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी - Marathi News | BMC Election 2026 votes of one ward will be counted on every 14 tables | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी

२८ टेबल उपलब्ध झाल्यास दुसरा प्रभाग घेणार; निर्णय अधिकाऱ्यांकडे ...

"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा - Marathi News | There will be no mayor without the Congress says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा

सर्वात जास्त जागांवर आम्ही उमेदवार दिले असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ...

प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात - Marathi News | Adding a touch of glamour to the campaign Raveena Govinda and Bhaau Kadam enter the fray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात

उद्धवसेनेसाठी अभिनेत्री रविना टंडन तर महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ कदम मैदानात उतरल्याचे चित्र आहे.  ...

'दिखता' है, वह 'बिकता' है! जाहीरनामा लोकशाहीतील करार की विसरायचा कागद? - Marathi News | Editorial on From Promises to Jumlas Declining Credibility of Election Manifestos | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'दिखता' है, वह 'बिकता' है! जाहीरनामा लोकशाहीतील करार की विसरायचा कागद?

दर निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडत मतदारांना भिजवले जाते, मतदार त्याला भुलतात आणि मतांचे पीक उमदेवारांच्या झोळीत टाकतात. ...