लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी - Marathi News | Municiple Election: Will the 'unopposed' election in the state be stayed?; Important hearing in the High Court tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी

अविनाश जाधव यांनी ज्याठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे ...

Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | Municipal Election: BJP takes big action before voting! 54 people including former mayor expelled from the party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी

Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये भाजपाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून ५४ जणांना हाकलले. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांचाही समावेश आहे.  ...

PMC Election 2026: राजकीय पक्षांकडून मते मिळविण्यासाठी घोषणा; पण पुणे, पिंपरीत मोफत ‘पीएमपी’ देणार कशी? - Marathi News | PMC Election 2026 Political parties use slogans to entice votes; but how will they provide free 'PMP' in Pune and Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षांकडून मते मिळविण्यासाठी घोषणा; पण पुणे, पिंपरीत मोफत ‘पीएमपी’ देणार कशी?

PMC Election 2026 पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. ...

"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका" तेजस्विनी पंडितची पोस्ट, मतदारांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Maharashtra Municipal Elections 2026 Tejaswini Pandit Post Appeal Voter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका" तेजस्विनी पंडितची पोस्ट, मतदारांना केलं 'हे' आवाहन

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची रोखठोक पोस्ट चर्चेत, नगरसेवकाचं महत्त्व सांगत भ्रष्ट राजकारण्यांवर साधला निशाणा ...

“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका - Marathi News | bmc election 2026 sanjay raut praised raj thackeray and criticized bjp over gautam adani issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका

Sanjay Raut News: मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी - Marathi News | Won nomination by joining another party at the right time; 22 BJP rebels expelled in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी

भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्जही दाखल केला. अशा मंडळींवर भाजपाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...

PCMC Election 2026: यंदा ३० प्रभागांत ‘बिग फाईट’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य मुकाबला - Marathi News | PCMC Election 2026 This year a big fight in 30 wards The main contest is between BJP and NCP in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंदा ३० प्रभागांत ‘बिग फाईट’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य मुकाबला

PCMC Election 2026 महायुतीतील या दोन पक्षांच्या संघर्षामुळे निवडणूक रंगतदार झाली असून, कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...

Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Big fight draws voters' attention Campaigning for the Municipal Corporation reaches its peak final phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला

Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्यात शहरातील ठिकठिकाणच्या बिग फाइटसने मतदारांचे लक्ष वेधले आहे. ...