कंजूस पती- जेव्हा मी सूट घालून बाजारात जातो, तेव्हा दुकानदार मला भाजी महाग देतो.. जेव्हा मी मळलेला कुर्ता-पायजमा घालून जातो, तेव्हा तोच दुकानदार मला स्वस्तात भाजी देतो...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पत्नी- मी काय म्हणते.. हातात कटोरा घेऊन जा ना.. भाजी फुकटातच मिळेल..