Marathi Jokes: तुझी शेवटची इच्छा काय?; जेलरच्या प्रश्नाला गण्याचं लय भारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:29 PM2021-01-20T21:29:49+5:302021-01-20T21:30:07+5:30

Marathi Jokes: गण्याचं उत्तर ऐकून काय बोलावं तेच जेलरला कळेना

What is your last wish man gives brilliant answer to jailer funny marathi jokes | Marathi Jokes: तुझी शेवटची इच्छा काय?; जेलरच्या प्रश्नाला गण्याचं लय भारी उत्तर

Marathi Jokes: तुझी शेवटची इच्छा काय?; जेलरच्या प्रश्नाला गण्याचं लय भारी उत्तर

Next

गण्याला फाशी दिली जाणार होती..

जेलरनं त्याला शेवटची इच्छा विचारली..

जेलर- तुझी शेवटची इच्छा काय आहे..?

गण्या- मला फाशी देताना माझे पाय वर असावेत आणि डोकं खाली..
 

Web Title: What is your last wish man gives brilliant answer to jailer funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.