Marathi Jokes: प्रेमभंगाच्या दु:खात झाला मुतखडा; हसायला भाग पाडेल प्रेमवीराची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:00 AM2021-04-28T08:00:00+5:302021-04-28T08:00:07+5:30

Marathi Jokes: आता ती नाही, पण यातना आहेत, सोबत मुतखडाही आहेच...

Marathi Jokes lover suffering from kidney stone after breakup with girlfriend | Marathi Jokes: प्रेमभंगाच्या दु:खात झाला मुतखडा; हसायला भाग पाडेल प्रेमवीराची व्यथा

Marathi Jokes: प्रेमभंगाच्या दु:खात झाला मुतखडा; हसायला भाग पाडेल प्रेमवीराची व्यथा

googlenewsNext

एका प्रेमवीराची हृदय हेलावून टाकणारी व्यथा

तिला विसरण्यासाठी मी काळजावर दगड ठेवला...

तिला विसरण्यासाठी मी काळजावर दगड ठेवला...

पण तो दगड हळूहळू सरकला... 

अन् त्या दगडाचे तुकडे होऊन मला मुतखडा झाला...

आता यातना आधीपेक्षा जास्त होतात...
 

Web Title: Marathi Jokes lover suffering from kidney stone after breakup with girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.