शिक्षिका- सांगा, आय लव्ह यू चा शोध कुठल्या देशात लागला..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}गण्या- चीनमध्ये...
शिक्षिका- कसं काय..?
गण्या- कारण यात सगळे चायनीज गुण आहेत... ना कोणती गॅरंटी, ना कोणती वॉरंटी...चले तो चांद तर.., न चले तो शाम तक...