एक दिवस नवऱ्यानं बायकोला दारू प्यायला दिली...
बायको- ही तर खूप कडू आहे...
नवरा- मग तुला काय वाटलं मी अय्याशी करतो.. किती कडू असते पाहिलीस ना.. कशीबशी पितो मी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 18:00 IST