नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं...
तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं...
तो लगेच म्हणाला... सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...