Marathi Joke : बायकोसोबत असतानाच अचानक तो मेसेज आला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:30 IST2024-11-04T16:30:32+5:302024-11-04T16:30:32+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke While he was with his wife suddenly that message came whatsapp husband wife joke | Marathi Joke : बायकोसोबत असतानाच अचानक तो मेसेज आला आणि...

Marathi Joke : बायकोसोबत असतानाच अचानक तो मेसेज आला आणि...

नवरा बेडरूममध्ये बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होता...

बाजूला बायको आरामात बेडवर पडली होती.. मोबाईलवर टाईमपास करत होती...

अचानक नवऱ्याच्या फोनवर व्हॉट्सऍप मेसेज आला.. नोटिफिकेशनचा आवाज ऐकू आला..

फोनचा आवाज ऐकताच नवरा बेडरूममधून घाईनं उठला.. फ्रिजवर चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलकडे आला..

त्यानं पटकन मोबाईलमधला मेसेज चेक केला.. तो मेसेज बेडरूममध्ये बसलेल्या बायकोनं केला होता..

'येताना फ्रीजमधून पाण्याची बाटली आणा.. तुमची लाडकी बायको...'

Web Title: Marathi Joke While he was with his wife suddenly that message came whatsapp husband wife joke

टॅग्स :Jokesविनोद