पत्नी- अहो, ऐका ना..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पती- बोल, काय झालं..?
पत्नी- आपलं लग्न नवीन होतं तेव्हा मी जेवण करून आणायचे तर तुम्ही स्वत: कमी खायचात आणि मला जास्त खायला द्यायचात..
पती- मग..?
पत्नी- मग आता तसं का करत नाही...?
पती- कारण आता तुला चांगला स्वयंपाक जमू लागलाय...