पत्नी- तुमच्यासोबत लग्न करून मला जरादेखील सुख मिळालं नाही... त्यापेक्षा माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं असतं ना तरीदेखील मी सुखात राहिले असते..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पती- पण रक्ताच्या नात्यात कुठं लग्न होतात..