husband wife birthday marathi jokes | Marathi Jokes: बायकोसाठी छान केक आणला अन् नवऱ्याचा डोळाच सुजला

Marathi Jokes: बायकोसाठी छान केक आणला अन् नवऱ्याचा डोळाच सुजला

रमेश: तुझा डोळा का सुजलाय रे..?

सुरेश: काल बायकोचा वाढदिवस होता.. म्हणून मी केक नेला होता घरी..

रमेश: पण याचा डोळा सुजण्याशी काय संबंध?

सुरेश: माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे.. पण त्या केक शॉपमधल्या कर्मचाऱ्यानं केकवर 'हॅप्पी बर्थडे समस्या' लिहिलं आणि ही गोष्ट घरी गेल्यावर मला समजली..
 

Web Title: husband wife birthday marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.