एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}काही लोकांनी त्यांना विचारलं.. नेमकं झालंय तरी काय..?
डॉक्टर (धापा टाकत)- अहो, चार वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला.. प्रत्येकवेळी केस कापून झाले की पळून जातो..