doctor patient funny marathi jokes | Marathi Jokes: बोलत असताना समोरची व्यक्ती दिसत नाही; गण्याची समस्या ऐकून डॉक्टर हैराण

Marathi Jokes: बोलत असताना समोरची व्यक्ती दिसत नाही; गण्याची समस्या ऐकून डॉक्टर हैराण

गण्या- डॉक्टर साहेब, मला एक समस्या जाणवतेय..

डॉक्टर- बोला काय होतंय..?

गण्या- बोलताना मला समोरची व्यक्ती दिसत नाही.

डॉक्टर (हैराण होऊन)- असं कधीपासून होतंय..?

गण्या- फोनवर बोलताना...
 

Web Title: doctor patient funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.