गण्या- तू कोणावर इतका संतापलाय..? नेमकं काय झालंय..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मन्या- मी माझ्या गर्लफ्रेंडला दोन मोठ मोठे टेडी बेयर दिले..
गण्या- मग यात संतापण्यासारखं काय..?
मन्या- अरे तिच्या आईनं कापूस काढून दोन उशा तयार केल्या...