लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरिबी  हटविण्याचे  ‘प्रयोग’ - Marathi News | The 'Experiment' to Eliminate Poverty | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गरिबी  हटविण्याचे  ‘प्रयोग’

दारिद्रय़ाच्या जागतिक समस्येवर अनेक अर्थशास्रज्ञांनी सुचवलेले उपाय अभ्यासिकेत बसून लिहिलेले होते.  डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी मात्र दारिद्रय़ाची विशाल समस्या लहान आणि आटोपशीर प्रश्नांत विभागली.  लोकांमध्ये केलेल्या प्रयोगांतून त्यावर उत्तरे शोधली.  भारत ...

‘नो’ कचरा! - Marathi News | Children's extraordinary efforts to reduce garbage and save environment | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘नो’ कचरा!

शाळेत आज कोणीतरी  मोठय़ा पाहुण्या येणार होत्या. कदाचित शाळेला त्या भलीमोठी  देणगी देण्याचीही शक्यता होती. त्या शाळेत आल्या, पण त्यांच्याकडून चॉकलेटचं रॅपर चुकून खाली पडलं. शाळेच्या नियमाप्रमाणे मुलांनी  लगेच दंडाची पावती त्यांच्यासमोर धरली! मुख्याध्या ...

स्वर-भावगंधर्व  - Marathi News | The great memories of noted music composer and singer Pt. Hridaynath Mangeshkar on his birthday, writes Sateesh Paknikar.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वर-भावगंधर्व 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’चे  अनेक कार्यक्र म मी ऐकले होते.  प्रत्येकवेळी वाटायचं,  बाळासाहेबांशी माझी कधी ओळख होईल?  तो योग यायला पुढे दहा वर्षे गेली.   दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या ओरिजिनल  पेंटिंगवरून मोठे फोटो करायच्या निमित्ताने पहिल ...

प्लॅस्टिकबंदी- चांगले, वाईट आणि व्यवहार्य काय? - Marathi News | Plastic ban- what is good, bad and viable? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :प्लॅस्टिकबंदी- चांगले, वाईट आणि व्यवहार्य काय?

प्लॅस्टिक घातक आहे; पण त्याचे अनंत उपयोगही आहेत. सरकारलाही एका बाजूला प्लॅस्टिकचा खप कमी करायचा आहे, तर दुसर्‍या बाजूला  तो वाढवायचाही आहे.  अशावेळी ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर  सरसकट बंदी घालण्यापेक्षा प्लॅस्टिकचा पुनर्वापर, त्याला पर्याय आणि त्यासंदर्भ ...

ओडिशाच्या  गावागावांत.. - Marathi News | In the villages of Odisha .. to trace the cyclone 'Foni'.. an exclusive story in Lokmat Deepotsav.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ओडिशाच्या  गावागावांत..

देशातल्या गरीब आणि ‘पिछड्या’ राज्यांमध्ये  ओडिशाचं नाव आहे; पण आपत्ती व्यवस्थापनात मात्र या राज्याचा  देशात निर्विवादपणे पहिला क्रमांक लागतो. सतत चक्रीवादळांशी झुंजणं नशिबी आलेल्या या राज्यानं  अख्ख्या जगानं दखल घ्यावी, अशी  आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ...

एआरआर - Marathi News | The great Indian composer A. R. Rahman's exclusive interview in Lokmat Deepotsav | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :एआरआर

‘ए.आर. रहमान यांची मुलाखत? अशक्य.’ - या छातीठोक भाकितापासून  ते चेन्नईतील त्यांच्या भेटीपर्यंतचा  सगळा प्रवास विलक्षण होता. रहमान खरा कोणता? कधीच न कोमेजणारे स्वर ज्याच्या ओंजळीत  अल्लाने टाकले आहेत, असा कलाकार?  हे भाग्य तरुणाईबरोबर वाटून घेणारा सहृ ...

बँक्सी - एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी. - Marathi News | Banksy - the subversive and secretive street artist turned the art world upside-down | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बँक्सी - एका भणंग कलावंताची विलक्षण कहाणी.

ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्स सभागृहात  सन्माननीय सदस्यांच्या जागी रांगेत चिम्पाझी बसलेले दाखवणारा बॅँक्सी जगभरात कायमच खळबळ माजवत आला आहे. या बॅँक्सीचा चेहरा जगाने कधी पाहिलेला नाही, कारण तो स्वत:च ‘अदृश्य’ राहिलेला आहे. समकालीन जगाच्या डोळ्यात अंजन घाल ...

जीव  ओवाळून  टाकणारा  कलावंत! - Marathi News | An article on Sridhar Parsekar, the finest Hindustani violinist of the 20th century.. on his birth centenary year | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जीव  ओवाळून  टाकणारा  कलावंत!

‘‘वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी ज्याचे निधन झाले,  त्या तरुण, प्रतिभावान कलावंताचा म्हणजे  पं. श्रीधर पार्सेकर याचा माझ्या हिशेबी  एकच अर्थ होता - तो म्हणजे व्हायोलिन. पार्सेकर आणि व्हायोलिन हा एक अभेदच होता,  पार्सेकरांचे व्हायोलियन ज्यांनी ऐकलेय, त्य ...

आर्यन व्हॅली - Marathi News | Aryan Valley- Ladakh’s Dard Aryans struggle to preserve their cultural legacy | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आर्यन व्हॅली

लडाख परिसरात निसर्गानं निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. याच परिसरातील ‘आर्यन व्हॅली’नं  तर जगाला वेड लावलं आहे.  मात्र हीच केवळ इथली ओळख नाही. येथील संस्कृती, भाषा, पोषाख.  सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे. बौद्ध संस्कृतीशी मिळतेजुळते घेऊनही स् ...