निसर्गाच्या कुशीत : बालपणीच्या गोष्टीतल्या चतुर, धूर्त, कपटी, लबाडीच्या कथा आपण ज्या प्राण्याबद्दल वाचत व ऐकत आलो आहोत, असा कोल्हा हा प्राणी. अशाच एका सोनेरी कोल्ह्याच्या सर्पराज्ञीतील सोनेरी स्मृती माझ्या मनात कायम आहेत. प्रत्यक्षात सहवास देऊन चटका ...
ललित : आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटतात. काही माणसे रेतीवरील अक्षराप्रमाणे येतात आणि कालांतराने तशीच लाटेबरोबर विसरूनही जातात. काही त्या खडकासारखी वर्षानुवर्षे एखाद्या घटनेची साक्ष देत राहतात. अशा अनेक व्यक्तींच्या सहवासाने आपले आयुष्य घडत राह ...
मराठवाडा वर्तमान : पीक विमा हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचा मलिदा खासगी विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचा खेळ खेळला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान लाटण्याचा हा जीवघेणा प्रकार आहे. कोट्यवधी रुपयांची नफेखोरी असल्याने कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे क ...
सुरुवातीला चोरपावलांनी आलेल्या टीव्हीने नंतर आपल्या आयुष्याचाच कब्जा घेतला. केबल ऑपरेटर्स, एमएसओ, कॉर्पोरेट ब्रॉडकास्टर्स. अशा महासत्तांनी या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. सामान्य प्रेक्षक कायमच नाडला गेला.नव्या वर्षात यात बदल होऊ घातला आहे. आपण कुठल्या ...
2000च्या दशकात ‘केबलवाला’ उदयाला आला आणि बघता बघता या नव्या शितांभोवती भुतं जमली. लपवाछपवीला उदंड स्कोप होता. केबल कंपन्यांना गंडा घालून प्रचंड पैसा जमू लागला. बघता बघता ‘केबल टोळ्या’ उभ्या राहिल्या आणि अगदी मुडदे पाडण्यापर्यंत राडे सुरू झाले. ...
ख्रिसमस आला, की युरोपमध्ये ऐन थंडीत सजू लागतात ख्रिसमस मार्केट. जर्मनीतील स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. सध्या तेथे सजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्केटविषयी... ...
एक रस्त्यावर घडणारा अपघात पाहिला आणि ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सुचली, लिहिली गेली याबद्दल मी मागे एका लेखात सांगितलं आहेच. आज त्या एकांकिकेच्या दिग्दर्शनाबद्दल माझ्या आठवणी शेअर करतो... ...
नवा मोबाइल घेताना आपण आधी त्याची फीचर्स जाणून घेतो; पण त्याच्या सुरक्षेची माहिती घेतो? - मोबाइल सिम स्वॅप किंवा एक्सचेंजच्या माध्यमातून आता आपल्यावर गंडा घातला जातोय. ...