शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकासाची गाडी धावेल का?

By admin | Updated: February 27, 2015 02:38 IST

विदर्भातील १० वर्षांपासून पडून असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी यावेळच्या रेल्वे अर्थसंल्पात फार मोठ्या निधीची तरतूद होऊन

नागपूर : विदर्भातील १० वर्षांपासून पडून असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी यावेळच्या रेल्वे अर्थसंल्पात फार मोठ्या निधीची तरतूद होऊन हे प्रकल्प गती घेतील,अशी अपेक्षा होती. ती १०० टक्के पूर्ण झाली नसली तरी यावेळी सुरेश प्रभू यांनी बहुतांश प्रकल्पांसाठी थोडा-थोडा का होईना निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या प्रकल्पांचे काम मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.विदर्भासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे २७० किमी लांबीचा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मागास भागांच्या विकासाची गाडी रुळावर आणण्यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी या प्रकल्पासाठी एकूण १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील ३५ कोटी रुपये रेल्वे स्वत: देणार आहे तर १०० कोटी रुपये खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी २००० साली ही मागणी उचलून धरली होती. २००६ मध्ये रेल्वे मंत्रालयाने याला मान्यता दिली. २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. पण तुटपुंज्या तरतुदीमुळे या मार्गाचे केवळ ३.७ टक्के कामच पूर्ण झाले आहे. यावेळी कामाला गती येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बडनेरा येथे रेल्वे कोच दुरुस्ती कारखाना निधीअभावी रखडला होता यावेळी या प्रकल्पासाठी २४.५८ लाख रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाला गती देण्याचे काम प्रभू यांनी केले.